हे झाले मन वेळे तुझे ग झाले
तुला ग किती वेळ्या परी मी शोधिले
मज तू ,जशी ही हवा, धरणी या नभा,
प्रिये तु ही मिळावी
तुज ना, समजले कसे उमगले कसे, मी तुझा ग दिवाना
दिवाना दिवाना मी तुझा ग दिवाना
मिळाले मिळाले क्षण जे तुझ्या सवे ग लाभले
मी रामलो मी तु उन्हा मधला मृगजळ आहे
प्रेम हे ना समजे मला ना समजे तुला
चुकला हा निशाना
म्हणुनी मी जपतो तुला ,प्रेम करतो तुला मी तुझा ग दिवाना
दिवाना दिवाना मी तुझा ग दिवाना