Sunday, October 4, 2015

हे झाले मन वेळे तुझे  ग झाले 
तुला ग किती वेळ्या परी मी शोधिले 

मज तू ,जशी ही हवा, धरणी या नभा,
 प्रिये तु  ही मिळावी 
तुज ना, समजले कसे उमगले कसे, मी तुझा ग दिवाना 

दिवाना दिवाना मी  तुझा ग दिवाना

मिळाले मिळाले क्षण जे तुझ्या सवे ग लाभले 
मी रामलो मी तु उन्हा मधला मृगजळ आहे 

प्रेम हे ना समजे मला ना समजे तुला 
चुकला हा निशाना 
म्हणुनी मी जपतो तुला ,प्रेम करतो तुला मी तुझा ग दिवाना

दिवाना दिवाना मी  तुझा ग दिवाना

No comments:

Post a Comment